Amravati: आठ दिवसांत वाढला धरणांतील जलसाठा; ५ दलघमीची वाढ, ४४ टक्के साठा, पूर्णामधून विसर्ग

Heavy Rain Boosts Water Storage in Amravati Dams: अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये आठ दिवसांत जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून पावसामुळे सिंचन व्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: जुलैतील पहिल्या सप्ताहातील दमदार पावसाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी पाच दलघमीची वाढ झाली असून मध्यम धरणांच्या श्रेणीतील पूर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी (ता. ८) विसर्ग सोडण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४४.२५ टक्के जलसाठा झाला असून एक सप्ताहापूर्वी तो ३९.८९ टक्के होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com