Amravati News: वडिलांनी किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण
Kidney Transplant: किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला आपली किडनी देऊन पित्याने त्याचा जीव वाचविल्याची घटना येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात घडली.सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये झालेले ही ६९ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.
अमरावती : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला आपली किडनी देऊन पित्याने त्याचा जीव वाचविल्याची घटना येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात घडली. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये झालेले ही ६९ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.