

Amravati
esakal
अमरावती: शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षांच्या मुलीवर संशयिताने अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी तक्रारीत केला आहे. त्याआधारे फ्रेजरपुरा पोलिसांनी संशयित बबलू ऊर्फ दीपक सुरेश बोधनकर (वय ४७) विरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.