अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

Amravati Gas Cylinder Scam : ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा मेसेज येत असलेले प्रकरण ताजे असतानाच आता एका व्यक्तीला सिलिंडर न मिळताच डिलिव्हरीचा मेसेज आला आहे.
Amravati Gas Cylinder Scam

Amravati Gas Cylinder Scam

esakal

Updated on

अमरावती : भर उन्हात तासन् तास रांगेत लागून गॅस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे मात्र अमरवातीत सिलिंडरचा चांगलाच गोलमाल दिसून येत आहे. ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा मेसेज येत असलेले प्रकरण ताजे असतानाच आता एका व्यक्तीला सिलिंडर न मिळताच डिलिव्हरीचा मेसेज आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com