

Vidarbha News
esakal
अमरावती: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून निरीक्षण अधिकारी जितेंद्र पाटील यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. रास्तभाव दुकानांना नियमानुसार देय असलेल्या धान्यापेक्षा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त धान्य मंजूर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई गुरुवारी (ता.९) करण्यात आली.