

Amravati Irwin Hospital
esakal
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुरवस्थेत तीन नवजात शिशूंचा बळी गेल्यानंतरही आरोग्य प्रशासन पूर्णपणे जागे झालेले दिसत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी सुरू असेपर्यंत समोरच्या भागात स्ट्रेचर, व्हीलचेअर ठेवल्या जाते. परंतु ओपीडीचा वेळ संपला की, नंतर दुर्लक्ष केल्या जाते.