
अमरावती : प्राण पणाला लावून कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या ७० कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या अमरावतीच्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात एका शानदार कार्यक्रमात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले.