

Amravati
esakal
अमरावती: जिल्ह्यातील माहुली जहाँगीर, खोलापूर आणि पथ्रोट ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींसोबत लग्न करून त्यांच्यावर मातृत्व लादण्यात आले. दोघीही मुली गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले आहे. माहुली जहाँगीहद्दीत पीडिता (वय १७) ही संशयित युवकासोबत (वय २२) गत दोन वर्षांपासून पत्नी म्हणून राहते.