अमरावतीत लैंगिक शोषण प्रकरणी नवी माहिती समोर, १८ व्हिडीओ अन् ३९ फोटो व्हायरल; मुली अल्पवयीन

अमरावतीतील प्रकरणात १८ व्हिडिओ आणि ३९ फोटोच व्हायरल झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे.
Amravati Minor Exploitation Case

Amravati Minor Exploitation Case ( प्रातिनिधीक फोटो)

Esakal

Updated on

अमरावतीतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर साडेतीनशे व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या चर्चा रंगल्या असल्या, तरी प्रत्यक्षात १८ व्हिडिओ आणि ३९ फोटोच व्हायरल झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com