Amravati: अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती, २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

Police Register Case Against 22-Year-Old Accused: अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) शारीरिक संबंधामुळे तिला नऊ महिन्यांची गर्भधारणा झाली, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. दोन्ही घटना या नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com