

Amravati News
sakal
अमरावती : पकड वॉरंटमधील संशयित आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर तत्कालीन ठाणेदारांसह आठ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यात ठाणेदार वगळता आठही पोलिस कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता. तीन) निलंबित करण्यात आले.