Presidential Service Medal: अमरावती पोलिस आयुक्तालयातील तिघांना उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती सेवा पदक जाहीर
Amravati Police: अमरावती पोलिस आयुक्तालयातील कैलास पुंडकर, अविनाश नावरे आणि अनंत व्यवहारे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती सेवा पदक जाहीर करण्यात आले. ही सेवा आणि समर्पणामुळे त्यांना महाराष्ट्रात गौरविण्यात आले आहे.
अमरावती : शहर पोलिस आयुक्तालयातील तिघांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती सेवा पदक प्राप्त झाले आहे. गृहविभागाने गुरुवारी (ता. १४) जारी केलेल्या यादीमध्ये या तिघांची वर्णी लागली.