Ganja Seizure : अमरावतीत आठ लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या कारवाईत तीन महिलांसह पाच अटकेत

Amravati News : अमरावतीत पोलिसांनी एका कारमधून ८ लाख ६ हजार ६०० रुपयांचा ४० किलो ३५ ग्रॅम गांजा जप्त केला. तीन महिलांसह पाच जणांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
Ganja Seizure
Ganja Seizuresakal
Updated on

अमरावती : गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने शुक्रवारी (ता. ४) एका कारमधुन वाहून नेण्यात येणारा ८ लाख ६ हजार ६०० रुपयांचा ४० किलो ३५ ग्रॅम गांजा जप्त करून तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com