Amravati Crime: ठाण्यासमोरच युवकाच्या खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक : तीन विधिसंघर्षित बालकांचा सहभाग
Amravati News: जवळच्या मित्राचे युवतीसोबत प्रेमप्रकरण जुळवून देण्यासाठी मदत केल्याचा संशय घेऊन युवकावर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्यात जखमी युवकाची प्रकृती गंभीर आहे.
अमरावती : जवळच्या मित्राचे युवतीसोबत प्रेमप्रकरण जुळवून देण्यासाठी मदत केल्याचा संशय घेऊन युवकावर पोलिस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. हल्ल्यात जखमी युवकाची प्रकृती गंभीर आहे.