Amravati: कारने दुचाकींना उडविले, एकजण ठार ; दोघे गंभीर, चांदूरबाजार-अमरावती मार्गावर अपघात

One Killed, Two Seriously Injured in Road Accident: चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील बोराळा गावाजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील बोराळा गावाजवळ कारने एकाचवेळी समोर असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक देऊन उडविले. या अपघातात एकजण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com