Amravati: अमरावतीच्या महिला स्पर्धकांचा डंका; अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात मॅरेथॉनमध्ये बाजी

Amravati Athletes Shine at Historic Marathon Event: अहिल्यानगर हिस्टॉरिक मॅरेथॉन स्पर्धेत अमरावती रोड रनर्सच्या महिला आणि पुरुष स्पर्धकांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: अहिल्यानगर सायकलिंग क्लब व भारतीय सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर हिस्टॉरिक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अमरावती रोड रनर्स या मॅरेथॉन रनर्स ग्रुपच्या ५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवित सर्वाधिक पारितोषिके अमरावती रोड रनर ग्रुपच्या सदस्यांनी पटकाविली. अमरावती रोड रनर्सचे एकूण सहा सदस्य त्यांच्या वयोगटात विजयी झाले. याकरिता त्यांना ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com