Amravati News: दोघांचा बुडून मृत्यू, गळफास घेऊन दोघांनी संपवले जीवन; एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Two Youths Drown in Separate Incidents in Amravati District: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य घटनेत दोघांनी गळफास घेऊन जीवन संपवलेअसून, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.