Amravati: मैदानांची सुरक्षा केवळ नावापुरतीच; प्रशासनात गंभीरतेचा अभाव; अतिक्रमितांनी साधला पुन्हा डाव

Security Measures on Sports Grounds Remain Ineffective: अमरावतीतील क्रीडामैदानांची सुरक्षा धोक्यात. नेहरू मैदान अतिक्रमण आणि सायन्सकोर मैदान सुरक्षा प्रश्नांमुळे खेळाडू व नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: शहरात जी काही मोजकी क्रीडामैदाने आहेत त्यांच्या सुरक्षेप्रती प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे चित्र शहरात दिसून येते. शहरातील मोजक्या मैदानांवर नावापुरतीच सुरक्षा असून त्याचा फायदा अतिक्रमण करणारे घेत आहेत.

शहरातील मध्यभागी असलेल्या नैहरू मैदानाला आता कुठे लोखंडी दारे बसविण्यात आली आहेत. दोनच दिवसांपूर्वी प्रशासनाकडून येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते, मात्र काही तासांतच पुन्हा अतिक्रमण करणारी मंडळी त्याच ठिकाणी येऊन बसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com