दिवाळीसाठी आत्याला घरी आणण्याचा प्रवास ठरला अखेरचा! एसटीच्या धडकेत अथर्वचा जागीच मृत्यू, अमरावतीत भीषण अपघात

Amravati ST Bus Accident : अमरावतीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अथर्व येळणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली त्याची आत्या गंभीर जखमी झाली आहे.
Amravati ST Bus Accident :

esakal

Amravati ST Bus Accident :

Updated on: 

अमरावती जिल्ह्यातील अमरावती-मालखेड-पळसखेड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अथर्व येळणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली त्याची आत्या गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...