Amravati Accident: अपघातातील तिसऱ्याही प्रवाशाचा मृत्यू; अंजनगावसुर्जी ते परतवाडा मार्गावरील येणी पांढरी गावाजवळची घटना
Accident News: परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगावसुर्जी ते परतवाडा मार्गावर येणी पांढरी गावाजवळ झालेल्या अपघातातील तिसऱ्याही गंभीर जखमीचा रविवारी उपचारादरम्यान अमरावती येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
अमरावती : परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील अंजनगावसुर्जी ते परतवाडा मार्गावर येणी पांढरी गावाजवळ झालेल्या अपघातातील तिसऱ्याही गंभीर जखमीचा रविवारी (ता. २६) उपचारादरम्यान अमरावती येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.