अमरावतीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच वेळी पाच न्यायाधीशांची घरे फोडली; कर्मचाऱ्यांच्या घरांनाही केले लक्ष्य, किती ऐवज लंपास?

5 Judges’ Houses Burgled in Amravati : या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. रविवारी (ता. १५) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
5 Judges’ Houses Burgled in Amravati

5 Judges’ Houses Burgled in Amravati

esakal

Updated on

अमरावती शहरात चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता पाच न्यायाधीशांसह चार कर्मचाऱ्यांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. रविवारी (ता. १५) सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com