वडील समजून दुसऱ्यावरच अंत्यसंस्कार; हत्या करून जाळून फेकलेल्या मृतदेहाचे रहस्य कायम

Amravati Burnt Body Mystery : वरुड ठाण्याच्या हद्दीत बेसखेडा शिवारात सुनील शंकर ढोमणे (वय ३६) यांच्या शेताच्या नाल्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह २९ मार्चला आढळून आला होता.
Amravati Burnt Body Mystery

Amravati Burnt Body Mystery

esakal

Updated on

अमरावती : वरुड तालुक्यात बेसखेडा शिवारात शेतातील नालीत हत्या करून अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. हा मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचा दावा करून मुलाने पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडले. परंतु तो मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com