Amravati Social Work : दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रांचे दान नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांची अनोखी माणुसकी

Two Girls From Wajjar Balgruha Set to Get Married : अमरावतीतील वझ्झर बालगृहातील दोन दिव्यांग मुलींचे विवाह निश्चित झाले असून नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांनी दोघींना मंगळसूत्रे दान केली.
Amravati Social Work

Amravati Social Work

esakal

Updated on

अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील दिवंगत अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर दिव्यांग बालगृहातील दोन दिव्यांग मुलींचे विवाह निश्चित झाले आहेत. त्यांच्या विवाहासाठी नागपूरच्या डॉ. प्रीती रोकडे यांनी दोन मंगळसूत्र दान करून या मुलींच्या आनंदात आपला सहभाग नोंदविला. वाढदिवस साजरा करण्याऐवजी दिव्यांग मुलींच्या आयुष्यातील नव्या पर्वासाठी भेट देण्याचा त्यांचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com