भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Amravati Water Supply Crisis : भर उन्हाळ्यात या योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी बंद होणार असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
Amravati Water Supply Crisis

Amravati Water Supply Crisis

esakal

Updated on

अमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळांतर्गत येणाऱ्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे चार हजार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल १४८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. भर उन्हाळ्यात या योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी बंद होणार असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com