Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon

Anand Sagar Shegaon : अनेक वर्षांनी बंद असलेले 'आनंद सागर' कधी खुलं होणार?

Published on

Anand Sagar Shegaon : संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद आहे. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत आहेत. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागरची २०० एकर जमिनीवर निर्मिती करण्यात आली आहे.

Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon

आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही आनंद सागर बंद आहे. आनंद सागर सुरू होणार असल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत संस्थानने अधिकृत माहिती दिली नाही.

Anand Sagar Shegaon
Deepak Tirke : मित्रपक्षांना सावत्रपणाची वागणूक; दीपक तिरकेंचा भाजपवर हल्लाबाेल
Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon

आनंद सागर पाहण्यासाठी भाविक देशभरातून येतात. आनंद सागरमुळे शेगाव शहराला मोठ नावलौकीक मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे मांदियाळी असते.

आनंद सागर उद्यान व ध्यान केंद्र आहे. आनंद सागर श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत. मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.

Anand Sagar Shegaon
Nana Patole : "मी भाजपची खासदारकी सोडून आलो, ते लोक..." ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितली आतली गोष्ट
Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon

आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत असतात. पर्यटक आनंद सागर सुरू होण्याची वाट पाहत आहेत.  आनंद सागर कधी सुरू होणार, असा प्रश्न देशभरातील भाविक विचारत आहेत.

Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com