Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Government initiative to reduce child malnutrition: अंगणवाड्यांच्या मेनूमध्ये व्हेज पुलाव, मल्टीग्रेन न्यूट्री पॅक व मसाला पाकिटांचा समावेश; चविष्ट आहारातून बालक, गरोदर व स्तनदा मातांच्या पोषणात सुधारणा अपेक्षित
New Anganwadi Meal Plan: Veg Pulao to Strengthen Child Nutrition

New Anganwadi Meal Plan: Veg Pulao to Strengthen Child Nutrition

sakal

Updated on

नागपूर: अंगणवाडीतून वितरित होणारा पोषण आहार आता केवळ पौष्टिकच नव्हे, तर अधिक चवदारही होणार आहे. आहाराच्या मेनूमध्ये महिला व बालविकास विभागाने व्यापक बदल केले असून, नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ पासून ‘व्हेज पुलाव’सह नवीन पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com