

anil deshmukh ncp akola
esakal
Marriage Issues: राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अकोल्यात शनिवारी शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात एका तरुणाने पवारांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनात लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, अशी मागणी केली. एकाकीपणा असह्य होतोय, त्यामुळे कुठल्याही जातीची मुलगी चालेल.. असंही त्या तरुणाने पत्रामध्ये म्हटलं आहे. हे पत्र आता सोशल मीडियामध्ये चांगलंच व्हायरल झालं आहे.