Anti Corruption : रेतीसाठी १४ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक रंगेहात – अकोला ACBची धडक कारवाई
Buldhana News : रेती वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १४ हजार रुपये लाच घेताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन माळी यांना अकोला ACB पथकाने रंगेहात अटक केली. सदर आरोपीला २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मलकापूर : रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता १४ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाच्या पथकाने ता. २३ मे रोजी रंगेहात अटक केली.