Startup Success : मर्यादांवर मात करून त्यांनी उभारले स्वतःचे साम्राज्य; अमरावतीच्या तरुणाची गरुडझेप, आशिष दहेकर देशपातळीवर चमकला

Ashish Dahekar : अमरावतीतील आशिष दहेकर यांनी आर्थिक अडचणी, पारंपरिक व्यवसायाचा अभाव आणि अनेक मर्यादा असतानाही हार न मानता सेन्सर निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या या स्टार्टअपने देशपातळीवर यश मिळवत अनेक तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
Startup Success
Startup Success sakal
Updated on

सुधीर भारती

अमरावती : घरात कुठलाही व्यवसाय नाही, आर्थिक परिस्थिती बेताचीच, शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत, अनेक मर्यादांनी खचून न जाता एका रॅन्चोने नऊ वर्षांपूर्वी आपली जिद्द, मेहनत व कौशल्याच्या जोरावर सुरू केलेला सेन्सर्सचा व्यवसाय आज भरभराटीला आहे. प्रत्यक्षात स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या आशिष दहेकर नामक युवकाने इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com