Bacchu Kadu Declared ineligible for Amravati District Bank President post : माजी आमदार तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका बसला आहे. त्यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षदासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय दिला असून न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका बच्चू कडू यांच्यावरठेवण्यात आला आहे.