Bacchu Kadu: मंगळवारी नागपुरात महाएल्गार मोर्चा; मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न
Farmers Protest: संपूर्ण कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करावे, या उद्देशातून शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे २८ ऑक्टोबरला ‘महाएल्गार’ मोर्चाचे आयोजन केले आहे.
अमरावती : संपूर्ण कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करावे, या उद्देशातून शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे २८ ऑक्टोबरला ‘महाएल्गार’ मोर्चाचे आयोजन केले आहे.