Bachchu Kadu Celebrates Holi and Dhulwadi in Amravati : राज्यात होळी आणि धुळवडीचा सण साजरा केला जातो आहे. मात्र, बच्चू कडू यांनी अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा येथे बच्चू कडूंनी रस्ते रंगवत हा सण साजरा केला आहे. तसेच त्यांनी याद्वारे सरकारकडे विविध मागण्याही केल्या आहेत.