Video : सिंदखेड राजात ‘अस्वल’चा थरार! शेतात दर्शन अन् घटनेनंतर खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Bear Spotted Near Sindkhed Raja Farms : तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी परमेश्वर मुंढे हे २६ एप्रिल रोजी शेतीच्या कामानिमित्त शेतात गेले असताना त्यांच्या शेतालगत अस्वल दिसले.
Bear Spotted Near Sindkhed Raja Farms

Bear Spotted Near Sindkhed Raja Farms

esakal

Updated on

तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी परमेश्वर मुंढे हे २६ एप्रिल रोजी शेतीच्या कामानिमित्त शेतात गेले असताना त्यांच्या शेतालगत अस्वल दिसले. त्यांनी तात्काळ परिसरातील इतर शेतकऱ्यांना याची माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अस्वलाचे चित्रीकरणही केले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com