Bhandara Crime News
esakal
भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवर (Facebook Crime Case) झालेल्या ओळखीतून निर्माण झालेली मैत्री अखेर भीषण गुन्ह्यात परिवर्तित झाली. दोन तरुणांनी एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे.