

Bhandara News
sakal
भंडारा : भंडारा नगर परिषदेच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक ३ ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएममध्ये नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रभागाची मतमोजणी सर्वात शेवटी करण्यात आली.