Govardhan Puja: शेकडो गायींच्या पायाखालून गेले गुराखी! ;जांभोऱ्यात दोनशे वर्षांची परंपरा; गोवर्धन पूजेच्या दिवशी श्रद्धा, परंपरेचा संगम

Govardhan Puja Tradition: भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे गोवर्धन पूजेनिमित्त दोनशे वर्षांची परंपरा जपली जात आहे. गुराखी शेकडो गायींच्या पायाखालून जाण्याचा विधी करून पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
Shepherds participate in the traditional Govardhan Puja ritual as cattle walk over them in Jambhora village, Bhandara district.

Shepherds participate in the traditional Govardhan Puja ritual as cattle walk over them in Jambhora village, Bhandara district.

esakal

Updated on: 

यादोराव मुंगमोडे

करडी/पालोरा (जि.भंडारा) : आधुनिकतेच्या प्रवाहात अनेक जुन्या रूढी-परंपरा काळाच्या पडद्याआड जात असताना मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे मात्र दोनशे वर्षांपासून चालत आलेली अनोखी परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने गावातील गुराखी शेकडो गायींच्या पायाखालून जाण्याचा विधी करतात. यंदाही ग्रामस्थ, शेतकरी आणि गुराख्यांच्या सहभागातून ही परंपरा उत्साहात पार पडली.

Loading content, please wait...