Bhandara School Incident: आठवीच्या २ विद्यार्थ्यांनी ओढली सिगारेट; तिसऱ्याच्या तोंडात टाकला धूर; जि. प. च्या शाळेतील प्रकार

Cigarette Incident Reported at Bhandara School: भंडारा जिल्ह्यातील जि. प. शाळेत आठवीतील दोन विद्यार्थ्यांनी सहावीतील विद्यार्थ्याच्या तोंडात सिगारेटचा धूर टाकल्याचा प्रकार समोर आला.
Bhandara School Incident

Bhandara School Incident

esakal

Updated on

लाखांदूर (जि. भंडारा): शाळेच्या स्वच्छतागृहात आठव्या वर्गातील दोन विद्यार्थी सिगारेट ओढत असताना सहाव्या वर्गातील विद्यार्थी स्वच्छतागृहात आला असता विद्यार्थ्यांनी पकडून ठेवत त्याच्या तोंडात सिगारेटचा धूर टाकल्याने विद्यार्थ्याला मळमळ व पोटदुखीचा त्रास झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com