VIDEO : 'त्या' पत्रावरील स्वाक्षरी माझी नाही! भाजप उमेदवाराचा मोठा खुलासा; नवनीत राणांच्या निलंबन मागणी प्रकरणात ट्विस्ट...

BJP Candidate Denies Signature on Letter : नवनीत राणांच्या निलंबन मागणी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. यापैकी पत्रावर सही असलेल्या एका उमेदवाराने ही सही आपली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
BJP Candidate Denies Signature on Letter

BJP Candidate Denies Signature on Letter

esakal

Updated on

Navneet Rana Suspension Demand : माजी खासदार नवनीत राणा यांचं पक्षातून निलंबन करावं, अशी मागणी भाजपाच्या उमेदवारांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहिलं आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याप्रकरणी दखल घेत योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं आहे. असं असलं तरी या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. यापैकी पत्रावर सही असलेल्या एका उमेदवाराने ही सही आपली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com