Nagpur Local Elections: ‘स्थानिक’साठी भाजपचे ‘सोशल इंजिनिअरिंग; माजी अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नियुक्तीने नाराजी दूर होणार का?
Arvind Gajbhiye’s Comeback after Political Sidelines: भाजपने डावललेल्या नेत्यांना पुढे करून स्थानिक स्वराज्य निवडणुकांत सोशल इंजिनिअरिंगचा डाव खेळला आहे. अरविंद गजभिये यांची नियुक्ती चर्चेत.
नागपूर : काहीही झाले तरी निवडणुका जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. याकरिता ‘नजरअंदाज’ केलेल्या नेत्यांना पदे देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न भाजप करीत आहे.