Bhandara Protest : आयुध निर्माणी भंडारा येथे ‘ब्लॅक डे’ प्रदर्शन; काम बंद आंदोलनाचा सहावा दिवस
Black Day Protest : भंडारा आयुध निर्माणीतील २४ जानेवारीच्या स्फोटानंतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी, ३० जानेवारीला, भंडाऱ्यात ‘ब्लॅक डे’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
जवाहरनगर : भंडारा आयुध निर्माणी येथील २४ जानेवारीच्या स्फोटाची घटना कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांच्या मनात धडकी भरणारी ठरली. गुरुवारी (ता.३०) रोजी भंडारा येथे ‘ब्लॅक डे ’प्रदर्शन करण्यात आले.