Yavatmal News: नापिकीचा ताण वाढला; बोरगाव लिंगा येथील शेतकऱ्याने संपवले जीवन
Yavatmal Farmer: यवतमाळ तालुक्यातील बोरगाव लिंगा येथील शेतशिवारात एका शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारिपणाला कंटाळून गळफास जीवन संपवले. ही घटना शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.