Bribe Case: अवैध वाळू वाहतूक प्रकरणी आधी ट्रॅक्टर जप्त केला, नंतर कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; वनपाल, वनरक्षकाला अटक

Illegal Sand Transport Case Leads to Bribery Arrests: भद्रावती वनविभागाच्या कार्यालयात सापळा रचून वीस हजारांची लाच स्वीकारताना वनपाल व वनरक्षक रंगेहात; अवैध वाळू वाहतूक प्रकरणातील ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पैशांची मागणी
Bribe Case Forest Department Officials Arrested After Alleged Demand to Drop Action in Illegal Sand Transport Matter

Bribe Case Forest Department Officials Arrested After Alleged Demand to Drop Action in Illegal Sand Transport Matter

sakal

Updated on

भद्रावती: कारवाईत जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल, बीट वनरक्षकास एका व्यक्तीस रंगेहात पकडण्यात आले. भद्रावती येथील वनविभागाच्या कार्यालयातच सोमवारी (ता. २७) लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे अशी लाचखोर वनकर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com