Buldhana Accident : बुलढाण्यात पुन्हा भीषण अपघात, बस आणि टेम्पोच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू; १५ जण गंभीर जखमी

Buldhana Accident : बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर एकच खळबळ उडाली.स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी पाठवले
Buldhana accident
Buldhana accidentesakal
Updated on

बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे मध्यप्रदेश परिवहन मंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाटा येथे आज सकाळी हा भीषण अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com