Buldhana Assembly Election : जुनेच खेळाडू पुन्हा नव्याने मैदानात! महायुतीकडून आमदार व माजी आमदारच रिंगणात

सिंदखेडराजाच्या लढतीचा अद्याप निर्णय झाला नसला, तरी उर्वरित बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीने जुन्याच खेळाडूंना पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरविले आहे.
Vidhansabha Candidates
Vidhansabha Candidatessakal
Updated on

बुलडाणा - सिंदखेडराजाच्या लढतीचा अद्याप निर्णय झाला नसला, तरी उर्वरित बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीने जुन्याच खेळाडूंना पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरविले आहे. तर महाविकास आघाडीने बुलडाणा व मेहकरमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

महायुतीने जिल्ह्यातील भाजपच्या संजय कुटे, श्वेता महाले व आकाश फुंडकर या तीनही आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही संजय गायकवाड व डॉ. संजय रायमुलकर यांना कायम ठेवले आहे, तर मलकापुरात भाजपने माजी आमदार चैनसुख संचेती यांना पुन्हा संधी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com