Buldhana
esakal
बुलडाणा, ता.१६ : कॉलेजला निघालेल्या विद्यार्थीनीचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज (१६ डिसेंबर) सकाळी ८.३० वाजता डोंगरशेवली ते बुलडाणा मार्गावर घडली. ऋतुजा गणेश सावळे (वय.१९) रा.डोंगरशेवली असे विद्यार्थीचे नाव असून ते राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय बुलडाणा येथे प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.