Health department officials inspect a village in Buldhana : बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलं आहे. काही दिवसांत ४० ते ५० लोकांचं टक्कल पडलं आहे. नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसांत टक्कल पडत असल्याचं समोर आलं आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणाची आता सरकारनेही दखल घेतली आहे.