Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

Buldhana Tragedy : दोन ते तीन वर्षांपासून त्याच्या वडिलांकडून त्याच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही मुलगी देण्यास तयार होत नव्हते.
Buldhana Tragedy

Buldhana Tragedy

esakal

Updated on

बुलडाणा : लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांत दोन तरुणांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक प्रश्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com