Yavatmal Accident: बारा फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळली; दोन शेतकरी गंभीर, बैल ठार, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा आला समोर!

Rising leopard attacks in India and prevention methods: पुलाच्या कामातील सुरक्षेचा बोजवारा; १२ फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळून दोन शेतकरी मृत्यूसोबत झुंज, बैलाचा जागीच बळी, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर संताप
Bullock cart accident exposes alleged contractor negligence after falling into a deep pit.

Bullock cart accident exposes alleged contractor negligence after falling into a deep pit.

sakal

Updated on

कुंभा (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळात सुरू असलेल्या पुलाच्या कामाने अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ धारण केला आहे. कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा समोर आला आहे. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता खोदलेल्या १२ फूट खोल खड्ड्यात बैलबंडी कोसळल्याने दोन शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे. तर एक बैल जागीच ठार झाला. मंगळवारी (ता. १४) रामेश्‍वर ते कोथुर्ला मार्गावर रात्री आठ वाजता ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com