Caste Verificationsakal
विदर्भ
Gadchiroli News : सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती राहणार कार्यरत
स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका लढवत असलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती कार्यरत राहणार आहे.
गडचिरोली - स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका लढवत असलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी समिती कार्यरत राहणार आहे.
