Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Suspicious Demise of 20-Year-Old Police Aspirant Arpita Vakulkar in Chandrapur: चंद्रपूरमध्ये पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या २० वर्षीय अर्पिता हरिदास वाकुलकर मृत्यूची घटना घडली. कुटुंबीयांना संशय आहे की ही आत्महत्या नाही, तर हत्या झाली आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली. मात्र, मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (ता. ३०) चंद्रपूर गाठत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. मृत मुलीचे नाव अर्पिता हरिदास वाकुलकर (वय २० रा. मरेगाव, ता. मूल) असे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com